चिंता करू नका! कोडिंग किंवा टेक्निकल नॉलेज शिवाय, 'Ai Smart Automation System' वापरा आणि ९० मिनिटांत तुमचे ज्ञान 'Profitable Coaching Business' मध्ये बदलण्याची 'Step-by-Step Blueprint' मिळवा.
.webp)
DATE

TIME

LANGUAGE
.webp)
WHERE
हे वर्कशॉप कोणासाठी आहे? (तुमची कॅटेगरी शोधा)
तुमच्या कोचिंग बिझनेसच्या यशाचा "3-Step Formula" (Start - Build - Grow)
मार्केटमध्ये ज्याला मागणी आहे अशी Winning Idea शोधा आणि तुमचा Niche नक्की करा.
महिने घालवून कोर्स रेकॉर्ड करण्याआधी, या मॉडेलचा वापर करून तुमचे पहिले 100 Customers मिळवा.
१० वेगवेगळे सॉफ्टवेअर न वापरता, एकाच AI Tool च्या मदतीने तुमचे पूर्ण मार्केटिंग Automate करा.
वेबिनारसाठी रजिस्टर करणाऱ्यांना हे ३ "VIP Resources" आज मोफत मिळतील.
भारतात चालणाऱ्या १०१ हॉट विषयांची यादी.
३० दिवसांचे सोशल मीडिया प्लॅनिंग किट.
मोबाईलने प्रोफेशनल व्हिडिओ कसे बनवायचे?
✔ Live Workshop | ✔ Marathi
PRICE: ₹1,999
ADMIT ONE
✓ 90 Min Strategy ✓ Marathi
Limited seats for serious coaches only.
VALUE: ₹1,999
Admit One
From Farmer's Son to AI Expert
सुरुवात: 'पिंपरणे' गावातल्या गळक्या घरात बालपण. पावसाळ्यात घरात पाणी साचायचं म्हणून रात्रभर पातेली मांडून दिवस काढले.
कष्ट: पोटासाठी शाळेच्या सुट्टीत २० रुपये रोजावर शेतात काम केले. सायकलवरून 'गारीगार' (Ice Candy) विकले आणि अनवाणी पायाने शाळा शिकलो.
संघर्ष: २००८ ला पुण्यात आलो. झेरॉक्स दुकानात ६ रुपयांवर टायपिंग केले आणि १० रुपयांच्या थाळीवर दिवस काढले.
यश: २०१३ पासून नोकरी + व्यवसाय सांभाळत स्वतःचे साम्राज्य उभे केले. २०१९ च्या कोरोना धक्क्यातून सावरून, आज २०२५ मध्ये 'Auto AI Funnel' द्वारे हजारो शिक्षकांना डिजिटल बनवत आहे.
नमस्कार, मी 'डिजिटल माऊली'. आज तुम्ही मला टेक्नॉलॉजीवर बोलताना बघता, पण माझा पाया मातीतला आहे. मी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील 'पिंपरणे' या छोट्याशा खेड्यातला.
आमचं घर मातीचं होतं. पावसाळ्यात जेव्हा जग पावसाचा आनंद घ्यायचं, तेव्हा आम्हाला भीती वाटायची, कारण आमचं घर गळायचं. रात्री घरात पाणी साचू नये म्हणून आम्ही पातेली मांडून रात्र जागून काढायचो.
पोटापाण्यासाठी मी शाळेच्या सुट्टीत २० रुपये रोजावर दुसऱ्याच्या शेतात काम केलं आहे. सायकलवरून 'गारीगार' (Ice Candy) विकले आणि भंगार गोळा केलं. अनवाणी पायाने चिखल तुडवत शाळा शिकलो.
२००८ ला पुण्यात आलो तेव्हा शहराची भीती वाटायची. पोटाची खळगी भरण्यासाठी झेरॉक्सच्या दुकानात ६ रुपयांवर टायपिंग केले, १० रुपयांच्या थाळीवर दिवस काढले. पण जिद्द सोडली नाही. २०१३ पासून नोकरी आणि व्यवसाय दोन्ही सांभाळत स्वतःचे साम्राज्य उभे केले.
२०१९ च्या कोरोना काळात जेव्हा सर्व बंद पडले, तेव्हा मला 'Smart Work' ची किंमत समजली. त्यातूनच २०२५ मध्ये 'Auto AI Funnel' आणि 'Teacher to Smart' वर्कशॉपचा जन्म झाला. जर माझ्यासारखा एक सामान्य शेतकरी मुलगा हे करू शकतो, तर तुम्हीही नक्कीच करू शकता!
Join Us: 15/02/2026 | 7.30 PM
Live - Online Workshop
फक्त 90 मिनिटांत शिका - शून्यातून तुमचे Digital Coaching Business उभे करण्याचा Step-by-Step Roadmap.
वेबिनारसाठी रजिस्टर करण्यापूर्वी वाचा
हे ९० मिनिटांचे LIVE मास्टरक्लास पूर्णपणे मोफत (FREE) आहे. यासाठी तुम्हाला १ रुपयाही देण्याची गरज नाही.
हे टीचर्स, ट्युशन घेणारे शिक्षक, कोचेस, ट्रेनर्स आणि ज्यांना स्वतःचे डिजिटल कोचिंग बिझनेस सुरू करायचे आहे, अशा प्रत्येकासाठी आहे.
हो, नक्कीच! मी सर्व गोष्टी अगदी साध्या मराठीत आणि स्टेप-बाय-स्टेप शिकवणार आहे. तुम्हाला कोडिंगची गरज नाही.
संपूर्ण सेशन सोपी मराठी + बेसिक इंग्लिश (जसे आपण रोज बोलतो) भाषेत असेल.
नाही. हे LIVE ट्रेनिंग आहे आणि याची कोणतीही रेकॉर्डिंग दिली जाणार नाही. त्यामुळे कृपया हजर राहा.
हो! तुम्ही तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉप वरून Zoom App द्वारे सहज जॉईन करू शकता.
हे सेशन साधारण ९० मिनिटे (1.5 तास) चालेल. शेवटी १५ मिनिटे प्रश्न-उत्तरे (Q&A) असतील.
या ९० मिनिटांत तुम्हाला भरपूर व्हॅल्यू मिळेल. शेवटी, ज्यांना ॲडव्हान्स शिकायचे आहे, त्यांच्यासाठी Paid Community ची माहिती दिली जाईल.